राज्याच्या निवडणूक आयोगाने इंदापुरातील ८ गट, तर १६ गणांची रचना आज जाहीर केली. इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा १ गट, तर पंचायत समितीचे २ गण वाढले; २१ जुलैपर्यंत हरकती घेण्यास वेळ देण्यात आली आहे.
संपादक हुसेन मुलानी
जुलै १४, २०२५
* कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर - 8378081147 ----- इंदापूर तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे १४ ...


