*उत्तराखंडमध्ये ढगफुटी--- सोलापूरचे चार पर्यटक अडकले...* *खासदार प्रणिती शिंदे डेहराडून प्रशासनाच्या सतत संपर्कात:-- कुटुंबीयांना दिला दिलासा*
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट ०६, २०२५
* विशेष---प्रतिनिधी* *राज(कासिम) -मुलाणी* *टाइम्स 45 न्यूज मराठी उत्तराखंडमध्ये अचानक भीषण पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून, खीर...