महाळुंग- तोंडले बोंडले,पालखी मार्गावरती भीषण अपघात एक जागीच ठार तर एकजण जखमी*.. *हा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा?* *पंधरा दिवसात पाच अपघात आणि पाच जणांचा मृत्यू अनेक जखमी.
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर २६, २०२५
अकलूज ---प्रतिनिधी केदार लोहोकरे टाइम्स 45 न्यूज मराठी महाळुंग तोंडले बोंडले नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा पंधरा दिवसात पाच अपघात पाच ...


