Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

अकलूज नगर परिषद निवडणूक २०२५ महाराष्ट्र विकास सेना पक्षाने जाहीर केली नगराध्यक्ष पदासह २७ उमेदवारांची यादी

नोव्हेंबर ०६, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची...

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा!- खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाला यश.. .न्यायालयाने केला जामीन मंजूर!! सुप्रिया सुळेंनी मानले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार

नोव्हेंबर ०६, २०२५
 मुख्य संपादक -- हुसेन मुलाणी.                                           टाइम्स 45 न्यूज मराठी.                                             ...

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहे इच्छुक उमेदवार प्रभागात दिसू लागले नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा कृष्ण ताटे वसंतराव माळुंजकर यांची नावे चर्चेत सर्वच पक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम मात्र कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याची चाचणी सुरू केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप उमेदवाराच्या शोधात

नोव्हेंबर ०६, २०२५
 * सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*   *मो:-- 9922419159* छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पदस्पर्...

इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्याकडून मागणी

नोव्हेंबर ०६, २०२५
  सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर  टाइम्स 45 न्यूज मराठी   मो:-- 9922419159 ऐतिहासिक इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहरातील राष्ट्रवाद...

माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी 'आढावा पुस्तक' च्या माध्यमातून इंदापूरकर नागरिकांसमोर सादर केली केलेली विकासकामे, शहा परिवाराचे भरत शहा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच. इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी. सहसंपादक, मो. 9922419159 इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील केलेल्या विकास कामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. 'आढावा पुस्तक' या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा लेखजोगा अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहीमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सहा मधून करण्यात आला. अंकिता शहा यांनी स्वतः घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत नगरपरिषदेच्या कामकाजाचा आणि विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा जनतेसमोर सादर केला. त्यांच्या कार्यकाळात इंदापूर नगरपालिकेने 'थ्री स्टार सिटी' म्हणून राष्ट्रीय मानांकन मिळवले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. सोलर पॅनल, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबवले. अंकिता शहा यांनी पतंजली परिवाराच्या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेत, सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेने विविध शासकीय योजना आणि नागरिकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा चेहरा पुढे आला. त्याचे नाव सलग पाच वेळा देश पातळीवर झळकले. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा परिवाराने पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अंकिता शहा यांचे हे आढावा पुस्तक पारदर्शकतेचे आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचे प्रतीक ठरत आहे. नागरिकांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्सुकता दिसून येत असून, अनेकांनी सौ. शहा यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यपद्धतीचे अभिनंदन केले. इंदापूर शहराच्या विकासासाठी शहा परिवार कटिबद्ध असल्याचे त्यांनी शहर प्रभाग भेटीत स्पष्ट केले.

नोव्हेंबर ०६, २०२५
 * सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*   *मो:-- 9922419159* इंदापूर नगरपरिषदेच्या  माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शह...

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

गणेशगाव ता. माळशिरस येथील नुरजहा शेख यांचा उत्कृष्ट कथा लेखना साठी गौरव

नोव्हेंबर ०५, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 गणेशगाव येथील प्रतिभावाण  लेखिका नूरजहां फकरुद्दिन शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कथा लेख...

भ्रष्टाचार मुक्त शासनासाठी अखिल भारतीय संघर्ष जिल्हाभर निवडणूक रण सज्जता

नोव्हेंबर ०५, २०२५
 * संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:--  9730 867 448* तुळजापूर, -अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जिल्हाभरातील पंचायत समिती...