ज्येष्ठ पत्रकार शरद विश्वंभर लोहकरे यांचे अल्पशा आजाराने निधन.. सोलापूर जिल्ह्यातील अनेक दैनिकांचा अग्रदूत हरपला! माळशिरस तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे दैनिक वृत्तपत्रात रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याची सुरुवात त्यांनी केली
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर ०२, २०२५
संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-- 9730 867 448 ज्या काळात व्हाट्सअप ई-मेल व डिजीटल कॅमेराची सुविधा नव्हती त्या काळात अकलूज परिसराबरोबर...


