*वारंवार खंडणी उकळणारा 'तो' तिसराही आरोपी जेरबंद* *डॉन असल्याची बतावणी करत उद्योजकाकडून ८५ हजारांची वसुली; आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी_*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २०, २०२५
* कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147* - कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला 'बारामत...


