बावडा- नरसिंहपूर रस्त्यावरून उस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्यामुळे रात्रीच्या अपघातात मोठी वाढ, पोलिस व परीवहन विभागाने वाहनांना रिप्लेक्टर सक्तीची करण्याची मागणी
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी ११, २०२६
* कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147* बावडा- नरसिंहपूर रस्त्यावरून उस वाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर...


