*माळशिरस तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद गटासाठी 9 पैकी 6 राष्ट्रवादी 2 भाजप तर 1 शिवसेना ( शिंदे गट) तर माळशिरस पंचायत समिती 18 गणा पैकी 10 राष्ट्रवादी 6 भाजप 2, शिवसेना (शिंदे गट) विजयी
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी ०९, २०२६
* मुख्यसंपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448/* *9421577448 माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट नुसार निकाल 1 दहिगाव गट : संस्कृ...


