*अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे* *घरकुलास जागा देणे संदर्भात केली सकारात्मक चर्चा*.
संपादक हुसेन मुलानी
मार्च २६, २०२६
* इंदापूर, डॉ. संदेश शहा*. *टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९* पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यास सर्वाधिक घरकुले मंजूर झाली आहेत...


