म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला* विहिरीत पिकअप विहीरीत कोसळून रांजणीतील ८ भाविकांचा करुण अंत ! माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील हृदयद्रावक दुर्घटना. मृतांमध्ये ७ महिला आणि १ चिमुरडीचा समावेश
संपादक हुसेन मुलानी
जून १५, २०२६
* अकलूज --प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी* भक्तीचा आनंद घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांवर वाटेतच काळाने घाला घातला.सोलापू...


