जैन सोशल ग्रुप अकलूजचा अभिनव सामाजिक उपक्रम;* वारकऱ्यांसाठी कापडी पिशव्या, एनर्जी ड्रिंक व दंतमंजन वाटप, 'स्वच्छ अकलूज–सुंदर अकलूज' मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद*
संपादक हुसेन मुलानी
जुलै २२, २०२६
* अकलूज प्रतिनिधी* *केदार. लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी* जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त जैन सोशल ग्रुप अकल...


