*ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या “स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा” महाअभियानाला सुरुवात* *पहिल्याच दिवशी श्रमदानातून 10 पोते कचरा संकलित; नगर परिषदेसमोर कचऱ्याला हार घालून ‘गांधीगिरी’; सायंकाळी काळे प्लॉटमध्ये पाहणी, सुमारे 50 महिलांनी रस्त्यावर उतरून मांडल्या समस्या*
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट १६, २०२६
* उमरगा प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* उमरगा : शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले, डुकरे व मोकाट कुत्र्यांच...


