उमरग्यात विवेकयात्रेचा उत्साहात जागर; दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत संकलित! प्रा. शामराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या सहाव्या विवेकयात्रेत वाचन संस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर २०, २०२६
*उमरगा --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज व ऍड. शीतल चव्हाण फाउ...


