उजनीवरील चार प्रकल्पांविरोधात शेतकरी-मच्छीमार एकवटले; ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको! नघोर्ली येथे संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; जनसुनावणी घेण्याची मागणी
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर २५, २०२६
* करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्र...


