.*ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णांना फळे वाटप करून सेवा उपक्रम साजरा*
संपादक हुसेन मुलानी
जुलै २७, २०२६
* अकलूज प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* आज अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे...


