तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम तर लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयाने पटकावला द्वितीय क्रमांक.
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर ०८, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी गुरुवार ८ ऑक्टोबर २६ सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज...


