शहा ग्लोबल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवात खेळातून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि आत्मविश्वासाचा जागर, खेळामधून देखील करिअर करता येते : आंतरराष्ट्रीय धावपटू दीपक गावडे.
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २९, २०२६
इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ इंदापूर ( जि. पुणे ) येथील शहा ग्लोबल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्य...


