Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

मुंबईमध्ये ११ लाख दुबार मतदार -- अनेक ठिकाणी ४ लाख मतदारांची नावे--- पालिका प्रशासनाकडून दुसरा

नोव्हेंबर २६, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 दुबार मतदार : मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडले...

नाशिक येथे माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचा मेळावा विश्वस्त कार्यकारी मंडळ व सदस्यांची बैठक संपन्न

नोव्हेंबर २६, २०२५
  उपसंपादक -+नुरजहां शेख टाइम्स 45 न्यूज मराठी  अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेची विश्वस्त,मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची सभा व स...

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे व माजी नगराध्यक्षा, अंकिता मुकुंद शहा यांचा झंझावती प्रचार...

नोव्हेंबर २६, २०२५
  सहसंपादक-- डॉ. संदेश शहा  टाइम्स 45 न्यूज मराठी  मो:--9922 419 159 राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या पत्नी सौ. सारिका भरणे व...

दि डिस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईच्या संचालक पदी स्वरोपाराणी मोहिते पाटील यांची निवड सहकार महर्षी कारखान्याच्या वतीने सत्कार

नोव्हेंबर २६, २०२५
  अकलूज प्रतिनिधी      केदार लोहकरे   टाइम्स 45 न्यूज मराठी  शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या संचालिका कु...

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ स्पर्धेमध्ये सहकार महर्षी कारखान्याच्या शेतकी अधिकारी यांचा प्रथम क्रमांक

नोव्हेंबर २६, २०२५
  अकलूज-- प्रतिनिधी      केदार लोहकरे  टाइम्स 45 न्यूज मराठी  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित मुंबई यांचे वतीने " आंत...

रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे पुण्य कर्म आहे स्वामी सौम्यानंदाजी

नोव्हेंबर २६, २०२५
  अकलूज-- प्रतिनिधी       केदार  लोहकरे  टाइम्स 45 न्यूज मराठी  रक्तदान श्रेष्ठदान आहे कारण ते गरजू व्यक्तींना जीवनदान देते. सिमेवर लढणारे ज...

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

माळीनगर येथील पत्रकार रियाज मुलानी यांना पितृशोक--निजामभाई चांदभाई मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन ​ माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ वर्षे) यांचे आज, मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ८२ वर्षाचे होते त्यांच्या निधनाने माळीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ​निजामभाई मुलाणी हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ वृत्तीचे म्हणून परिचित होते. ते 'टाईम्स ९ मराठी न्युज व महाराष्ट्र नगरी न्यूज नेटवर्क 'चे पत्रकार रियाज मुलाणी यांचे वडील होत. तर माळीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसमा रियाज मुलाणी यांचे सासरे होत. ​त्यांच्या पश्चात, पत्नी एक मुलगा, तीन मुली,जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळीनगरपरिसरात शोककळा पसरली आहे. ​दफन विधी आज, मंगळवार (दि. २५) रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये करण्यात आला ​जियारत विधी: शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये होणार आहे. ​टाईम्स ९ मराठी न्युज नेटवर्क व टाइम्स 45 न्यूज मराठी समूहाच्या वतीने जनाब निजामभाई मुलाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे

नोव्हेंबर २५, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 ​ माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ ...