*माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी न मिळाल्यास 18 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर युवा सेना करणार" थाळी नाद आंदोलन"*
संपादक हुसेन मुलानी
जून १२, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी तात्काळ न मिळाल्यास मंगळवार दि 18 जुन 2024 रोजी सक...


