*सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी "दिलीप माने" तर उपसभापती पदी 'सुनील कळके 'यांची निवड*
संपादक हुसेन मुलानी
मे १२, २०२५
* सोलापूर ---प्रतिनिधी* *आंबिद. बागवान* *टाइम्स 45 न्यूज मराठी दिलीप मानेच बाजार समितीचे मालक ; सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर ; ...


