*मेंढापूर ता.पंढरपूर येथील अपुरी लाईट पोल विद्युत पुरवठा चालू न केल्यास वंचित बहुजन आघाडी करणार "बत्ती गुल आंदोलन"*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०३, २०२५
* संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448 मेंढापूर, ता. पंढरपूर या गावात अपूरे लाईट पोल, सतत बंद होणारा विद्युत पुरवठा तसेच भ...


