भरणेवाडी सर्वसाधारण, तर बावडाचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव इंदापूर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; नरसिंहपूर, गिरवी, सराटी, अंथुर्णे, रूई ग्रामपंचायतीचा सरपंच सर्वसाधारण गटातून होणार, पिंपरी बुद्रुक नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी झाले आरक्षित
संपादक हुसेन मुलानी
जुलै १६, २०२५
* कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर -8378081147 -----: इंदापूर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० कालावधीत होणाऱ्या ९६ ग्रामपंचायतींच...


