*सामाजिक न्याय मंत्री- संजय शिरसाट यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन*
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट ०५, २०२५
* अकलुज --प्रतिनिधी* *बाळासाहेब गायकवाड* *टाइम्स 45 न्युज मराठी सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट माळशिरस तालुक्याच्या दौऱ्याव...


