उजनी धरणातून भिमा नदी १ लाख ५१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडत आहेत. त्यामुळे नदी काठावरील पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गणेशवाडी पुलावर दहा फूट पाणी वाहत असल्याने पुलावरील वाहतुक दुसऱ्या दिवशीही बंद आहे
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट २१, २०२५
कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147 पुणे परीसर व घाट माथ्यावरील पावसाचे व धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच ...


