धाराशिव येथे ईद मिलादुन्नबी निमित्त पी. सी एम .ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न* *या शिबिरात 236 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
संपादक हुसेन मुलानी
सप्टेंबर १०, २०२५
संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-- 9730 867 448 ईद-ए-मिलादुन्नबीच्या पावन दिनानिमित्त धाराशिव (उस्मानाबाद) शहरात एसीएम (ACM) ग्रुपच्या ...


