काटेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी १५ वर्षानंतर शैक्षणिक आठवणींना स्नेह मेळाव्यात दिला उजाळा -यावेळी गुरुजनांचा कृतज्ञता सन्मान झाला संपन्न
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर २८, २०२५
सहसंपादक -डॉ. संदेश शहा इंदापूर मो. ९९२२४१९१५९ इंदापूर तालुक्यातील काटी येथील श्री काटेश्वर विद्यालयात १५ वर्षांपूर्वी इयत्ता दहावीतील माज...


