प्रॅक्टिकल एज्युस्किल्स आणि टी. जे. कॉलेज यांच्यात सामंजस्य करार, रोजगाराभिमुख क्रांतिकारी पदवी अभ्यासक्रमांना प्रारंभ.
संपादक हुसेन मुलानी
मे १२, २०२६
* पुणे, डॉ. संदेश शहा.सहसंपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो. ९९२२४१९१५९* विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत उद्योगाभिमुख कौशल्ये आणि प्र...


