सामाजिक वनीकरण विभागात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशीची मागणी गायरण व वनजमिनीवरील वृक्षलागवड योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार? अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे निवेदन
संपादक हुसेन मुलानी
जून २३, २०२६
*मुख्यसंपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* राज्य शासनाकडून सामाजिक वनीकरण विभागामार्फत गायरण व वन विभागाच्या जमिनींवर मोठ्या प...


