'माऊली'च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा गजर, उंट व जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा
संपादक हुसेन मुलानी
जुलै १९, २०२६
*करमाळा तालुका --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून २० दिवसांमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास...


