*श्रीक्षेत्र तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकाचे टॅपरूप ( टेन्सल फाॕर्बीक ) काम निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ बंद करा--धाराशिव जिल्हा उपप्रमुख -"शाम पवार "यांची मागणी*
संपादक हुसेन मुलानी
जून १२, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 तुळजापूर ता. तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जा...


