शेतकऱ्याला दिलेली क्रूर शिक्षा... निर्यात बंदी? सांगा जगायचे कसे शेतकऱ्यांने..? शेतकऱ्याला ५ गोणी कांद्याचीपट्टी आली चक्क २३०/-रु म्हणजे कांदा विकला गेला १ रुपया किलो... वाह.. रे माय बाप सरकार..
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर ०३, २०२५
* उपसंपादक --नुरजहां शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-९१४६ ४४३ २८२ जगत जगत मरायचे की रोज थोडे थोडे मरत जगायचे. खरे तर कृषी प्रधान देशाती...


