मुस्लिम समाजाचा विकास केला असता तर अजमेर शरीफला नवस करण्याची गरज पडली नसती! मुस्लिम समाजाचा विकास फक्त आणि फक्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करू शकतात-- जावेद बागवान
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २४, २०२५
संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-- 9730 867 448 दोन्हीकडून चढावड लागलेली आहे अजमेर शरीफ ला नवस करत आहेत मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो ...


