विवाहावेळी हुंडा हा मुलाकडून मिळावा का? घरकाम, स्वयंपाकीन ,मुले जन्माला घालणे ,संगोपन, इत्यादीचे ६० वर्षात १ करोड रुपये होतात तरीही हुंडाबळी का..?
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर ३०, २०२५
इक्बाल बाबासाहेब मुल्ला--पत्रकार सांगली,-मो:-8983581760 घरकामास एक कामवाली बाई ठेवल्यास तिला महिन्याला 1000 रुपये* द्यायला लागतात, "...


