करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीज, मिळणार सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांचा आमदार नारायण आबा पाटील यांना फोन*
संपादक हुसेन मुलानी
जुलै १०, २०२६
* करमाळा तालुका -प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो;-9850686360* करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेती पंपासाठी आता आठ तास वीज मिळणार असल्...


