*सोलापूर तालुका, पोलीस ठाणेची कारवाई* *सोलापूर ते बार्शी रोड वरील मौजे खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रावर पोलीसांची छापा कारवाई 6 लाख 5 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी २१, २०२६
सोलापूर प्रतिनिधी आंबिद बागवान टाइम्स 45 न्यूज मराठी श्री . अतुल कुलकर्णी, मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अप...


