इंदापूर नगरपरिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार हल्ला प्रकरणी हल्लेखोरांवर 'मकोका'ची मागणी, दोन ते तीन दिवसात आरोपींना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पोलिसांना सूचना.
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०४, २०२६
इंदापूर डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९ इंदापूर नगरपरिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार हल्ला प्रकरणी आय...


